कळमेश्वर: कळमेश्वर बाजार चौक येथे शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी कर्जमाफी हक्क सभेचे आयोजन
आज बुधवार दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कळमेश्वर बाजार चौक येथे शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी कर्जमाफी हक्क सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी स्थानिकांना रोजगार भ्रष्टाचाराविरुद्ध लढा अशा अनेक मागण्या व जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडले यावेळी प्रहार संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते