सिरोंचा: नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या हस्ते पोचम्मा मंदिर परिसरातील सीसी रोड व पार्किंग टाईल्स कामाचे उद्घाटन
Sironcha, Gadchiroli | Jul 14, 2025
सिरोंचा शहरातील पोचम्मा मंदिर परिसरात ३० लाख रुपयांच्या निधीतून सीसी रोड आणि पार्किंग टाईल्स कामाचे उद्घाटन नगर पंचायतचे...