नांदेड: छत्रपती चौकातील बजाज सिटी भागातील चोरट्याचा घरफोडीचा प्रयत्न वॉचमन व सतर्क नागरिकांमुळे फसला, पोलिसांनी गस्त वाढवावी
Nanded, Nanded | Nov 30, 2025 29 तारखेच्या मध्यरात्री नंतर छत्रपती चौकातील बजाज सिटी भागातील 4 ते 5चोरट्यांनी काही फ्लॅट मधील चोरीचा प्रयत्न केला त्यावेळी सतर्क असलेल्या नागरिकांनी व अपार्टमेंट मधील वॉचमन याच्या सतर्कतेमुळे या भागातील चोरीचा प्रयत्न फसला यावेळी या भागातील लोकांनी आरडाओरड करत त्यांच्या मागे लागले असता चोरट्यांनी पळ काढला यावेळी या भागात बजाज सिटी व परिसरातपेट्रोलिंग ची आवश्यकता असल्याची या भागातील लोकांची मागणी होत आहे.