गोंदिया: डाॅ.परीनय फुके यांनी गोंदिया येथे अग्रेशन भवन समिती अध्यक्ष व्या.असोसिएशनचे अध्यक्ष व जि.उ.यांच्या घरी दिली सदिच्छा भेट
आज दि.9 नोव्हेंबर रोजी गोंदिया येथे डॉ.परिणय फुके यांनी श्री निलेश जी अग्रवाल विजयजी अग्रवाल अग्रेशन भवन समिती अध्यक्ष व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष भावनाताई कदम आणि श्री किरणजी मुंदडा यांच्या घरी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान शहरातील विकास कामे स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने नागरिकांशी सविस्तर संवाद साधला स्थानिक व्यापारी वर्ग सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आत्मविश्वास अधिक दृढ झाला.