जालना : दिनांक ०८/०३/२०२६ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक ८ मार्च २०२६ रोजीपासून महाराष्ट्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे ! जाणून घ्या याबद्दलची महत्वपूर्ण माहिती... ! HPV लसीचे महत्त्व, गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी लसीकरणाची गरज याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.