10 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता च्या समाजात सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुका शांततेत पार पाडाव्या यासाठी पोलिसांतर्फे भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या दरम्यान सर्व मतदारांनी शांततेत मतदान करावे असे आवाहन करण्यात आले.