माझे गाव माझी जबाबदारी अंतर्गत आदर्श ग्राम मेरी मिर्जापुर नेरी मिर्जापुर अंतर्गत रोशनपुर मौजात गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोर्ड जवळ आज वनराई बंधारा बांधकाम पूर्ण केले.. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतिम टप्प्यात आले आहे याचा एक भाग म्हणून मिर्झापूर वासियांनी सरपंच बाळ सोनटक्के यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन श्रमदान केले पंचायत समितीचे बी डी ओ प्रदीप चव्हाण उपविभागीय कृषी अधिकारी श्री कांबळे सहाय्यक कृषी अधिकारी समीर खोंडे मंगेश ठाकरे आदी अनेकांची उपस्थिती होती