पोलीस ठाणे वाठोडा अंतर्गत शिवछत्रपती नगर येथे राहणारे राजेश झाडे हे घराला कुलूप लावून आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मागील दादाचे कुलूप तोडून आज प्रवेश केला व रोख रक्कम सोने-चांदीचे दागिने आणि कॅमेरा असा एकूण दोन लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.