छत्रपती संभाजीनगर : सध्याला अल्पवयीन मुलांमध्ये माती खाण्याचा प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तर हा एक आजार देखील आहे यामध्ये मुलं माती किंवा खडू किंवा भिंतीवरील चुना असतो तो देखील खातात तर या करिता मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असं डॉक्टर मानसोपचार तज्ञ संदीप सिसोदे यांनी सांगितल आहे.