भडगाव: दहा लाख 51 हजारात बैल विकला गेल्याच्या आनंदात डीजे लावून गोंडगावात शेतकऱ्याने केला आनंद उत्सव साजरा,
Bhadgaon, Jalgaon | Jul 28, 2025
गोंडगाव तालुका भडगाव येथील शेतकरी पवन पाटील याने त्याच्याजवळील भारत नावाचा शामी गोंडा शर्यतीचा बैल तब्बल 10,51000 इतक्या...