कळंब तालुक्यातील कोठा येथील युवक वैभव शालीग्राम शिरभाते वय 35 वर्ष हा भिंगरी जुगाराच्या नादात कर्जबाजारी झाल्याने दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान त्याने कोठा शेत शिवारात झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली असून अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.