हिंगोली: जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली भेट
Hingoli, Hingoli | Sep 4, 2025
जिल्हा परिषद कार्यालयासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याचे संदर्भात मागील 16 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. या...