नेर: नेर नबाबपुरा नगरपरिषद चे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जाहीर
Ner, Yavatmal | Oct 6, 2025 नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची उत्सुकता अखेर संपली असून आज नगरपरिषद नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला जाहीर करण्यात आले. यामुळे कही खुशी तर कही गम ची अवस्था पाहायला मिळाली.