कोपरगाव: अकोला अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी हिंदू व भोई समाजाकडून कोपरगाव तहसील प्रशासनास निवेदन
गणेश विसर्जन दिवशी अकोला शहरात अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार झाल्याची घटना घडली असून या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज व भोई समाजाच्यावतीने आज १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ तहसीलदार व पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले.