मुंबई: फॉरेन्सिक टीम दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात दाखल
Mumbai, Mumbai City | Sep 17, 2025
फॉरेन्सिक टीम शिवाजी पार्क परिसरात दाखल झाली आहे. फेकलेल्या रंगाचे पाच सॅम्पल गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. पुतळ्यावरचे आणि जमिनीवरचे काही सॅम्पल्स हस्तगत करण्यात आलेले आहेत. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळची पोलीस व्यवस्था देखील वाढविण्यात आलेली आहे