भोकरदन: गावागावात लॉरेन्स बिश्नोई तयार झाले पाहिजेत, ह.भ.प.संग्राम भंडारेंचं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वादग्रस्त विधान
आज दि.26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भोकरदन ता. व शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते कारण तालुक्यातील अनवा येथे हेमाडपंथी महादेव मंदिरामध्ये काही दिवसापूर्वी मास टाकण्यात आल व यामध्ये हिंदू समाजाच्या तरुणाला अटक करण्यात आली त्यामुळे हिंदू समाजामध्ये प्रशासनाच्या विरोधात तोच व्यक्त करण्यासाठी मोर्चा होता त्यामध्ये ह.भ.प.संग्राम भंडारे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केला आहे.