बार्शी: तालुका पंचायत समिती कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; एकावर पोलिसांत गुन्हा दाखल
Barshi, Solapur | Aug 17, 2025
बार्शी तालुका पंचायत कार्यालय समितीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आल आहे. अलीपूर ग्रामपंचायतीत...