चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कसलीसाठी अवैधरीत्या वाहतूक केलेल्या वीस गोवंश जनावरांची सुटका केली आहेत यामध्ये दोन पिकप वाहने आणि एकूण 24 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नऊ डिसेंबर रोजी ब्रह्मपुरी हद्दीत पोलीस पथकाने दोन पिकप वाहने थांबवून तपासणी केली हसता यामध्येच अवैद्य गोवंश असल्याने यावर कारवाई करत आलेत