टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड चिखली येथील लाखो रुपयांचा माल घेऊन जाणारे ट्रान्सपोर्ट चालकांनी मधेच सुमारे अडीच लाखाहून अधिक किमतीचा माल गहाळ केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड: महाळुंगे येथे अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास - Khed News