पनवेल: सिबिडी येथून दोन गुन्हेगारांना अटक, गावठी कट्टे जप्त
Panvel, Raigad | Apr 11, 2024 निरंजन देशमुख य सिबिडी पोलिसांनी बेलापूर सेक्टर १५ मधील चावला कॉम्प्लेक्समधून अटक केली. हा आरोपी फरार होता. तो चावला कॉम्प्लेक्स येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचला होता. सापळा रचून देशमुख आणि त्याचा साथीदार सुरेशकुमार सुलतानसिंग चौधरी या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्या जवळून जवळून २गावठी कट्टे व ७ जिवंत काडतुसे जप्त केली.