साकोली: साकोलीतील मंथन हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे पक्षाची घेण्यात आली आढावा बैठक,अनेकांनी केला पक्षप्रवेश
साकोलीतील मंथन हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे पक्षातर्फे मंगळवार दि14 ऑक्टोबरला सायंकाळी6 वाजता नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये सोशल मीडियाचे आशिष चेडगे सामाजिक कार्यकर्ते प्रा.नरेश गजभिये,खेमू मोटघरे सरिता येरणे रवींद्र हटवार यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद्माकर बावनकर जिल्हा संघटक बाळा शिवणकर जिल्हा सचिव प्रकाश गजापूरे तालुका प्रमुख राधेश्याम मुंगमोडे,शहर प्रमुख नरेंद्र वाडीभस्मे यांची उपस्थिती होती