धरणगाव: धरणगाव महाविद्यालयातून कढोली येथील तरुणी झाली बेपत्ता, धरणगाव पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद
धरणगाव शहरातील एका महाविद्यालयात कढोली येथील तरुणी सोमवार सहा ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपासून बेपत्ता झाली आहे. या संदर्भात मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.