चंद्रपूर: दोन मोटर सायकलची चोरी करणाऱ्या आरोपीस दुर्गापूर पोलिसांनी केली अटक
दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीतील ऊर्जा नगर मेजर गेट व शक्ती नगर येथून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस दुर्गापूर पोलिसांनी अटक केल्याचे कारवाई आज दिनांक 14 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली आरोपीकडून दोन्ही मोटरसायकली जप्त करून त्याच्यावर दुर्गापूर पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.