श्रीगोंदा: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांचा दौरा रद्द
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांचा दौरा रद्द श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांनी आत्मनिर्भर भारत अभियान दौरा थांबवण्याचा निर्णय घेतला असून, ते आता थेट प्रभावित गावांचा दौरा करणार आहेत.अशी माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रसार माध्यमांना दिले