आर्वी: कार चोरता आली नाही म्हणून केली चोरट्याने कार चि तोडफोड.. दत्तवाडी चेरी लेआउट येथील घटना
Arvi, Wardha | Oct 15, 2025 रात्री तीन ते साडेतीन च्या दरम्यान चोरट्याने कार चोरण्याचा प्रयत्न केला परंतु कार चोर ता आली नसल्याने चोरट्यांनी कार तोडफोड केल्याच्या घटनेने दत्तवाडी चेरी लेआउट परिसरात एकच खडबड उडाली असून वाहनधारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आमच्या चार चाकी बाहेर उभ्या कराव्यात की नाही अशी भीती व्यक्त केल्या जात आहे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले राजेंद्र जानरावजी ठाकरे यांच्या गाडी चोरीचा प्रयत्न असफल झाल्याने कार तोडफोड केली