नांदेड: जिल्हाधिकारी कार्यालय समोर राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह बंद केल्याबद्दल विद्यार्थ्यांसहित पालकांचे आमरण उपोषण सुरू
Nanded, Nanded | Jul 23, 2025
आज बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर प्राप्त होत...