आमगाव: विना क्रमांकाच्या वाहतून दारूची वाहतूक
आमगाव पोलिसांची कामठा चौकात कारवाई
Amgaon, Gondia | Oct 7, 2025 आमगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत अवैधरित्या देशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडून १.४८ लाखांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:४० वाजता करण्यात आली. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीं अतुल तुकाराम नागभिडे (२८) व जनार्धन श्यामराव तळस (४०) दोन्ही रा. बनगाव, ता. आमगाव हे कामठा चौक रोडावरून दारू वाहून नेत