शिरपूर: महामार्गावर पनाखेड जवळ ट्रॅव्हल्सला भीषण अपघात,1मयत 5 गंभीर जखमी,तालुका पोलीस ठाण्यात अपघात व अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Nov 10, 2025 तालुक्यातील पनाखेड जवळ महामार्गावर ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातप्रकरणी व वर्षीय चिमुकलीचा झालेल्या मृत्यूप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. सदर अपघात हा 9 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास झाला.अजमेर जाणाऱ्या MP-10ZG -9892 या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.यात एक 4 वर्षीय चिमुकली मयत झाली असून 5 प्रवासी गंभीर जखमी झाले.