शहादा: पुरुषोत्तम नगर शहादा येथे घरफोडी लाखोंचे एवज लंपास
पुरुषोत्तम नगर शहादा येथे राहणारे हेमंत दशरथ पाटील यांच्या राहत्या घराचे दरवाजाचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातून 3 लाख 93 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे याबाबत दि. 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी हेमंत पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल