संगमनेर: संगमनेर दूध संघाकडून 82 कोटींचा ‘लक्ष्मी वर्षाव’- चेअरमन रणजीत सिंह देशमुख
दूधातून उजळली दिवाळी! संगमनेर दूध संघाकडून 82 कोटींचा ‘लक्ष्मी वर्षाव’- चेअरमन रणजीत सिंह देशमुख.थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर दूध संघाची दिवाळी गोड — रिबेट आणि बोनसचा पाऊस"