भंडारा – *"स्वस्थ नारी, सशक्त परिवार"* या अभियानाच्या पार्श्वभूमीवर *मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर* यांनी सर्व महिलांना आवाहन केले आहे की, *"आपली संपूर्ण आरोग्य तपासणी आपण आरोग्य शिबिरांमध्ये नक्की करून घ्यावी."*
3.6k views | Bhandara, Maharashtra | Sep 17, 2025 भंडारा – *"स्वस्थ नारी, सशक्त परिवार"* या अभियानाच्या पार्श्वभूमीवर *मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर* यांनी सर्व महिलांना आवाहन केले आहे की, *"आपली संपूर्ण आरोग्य तपासणी आपण आरोग्य शिबिरांमध्ये नक्की करून घ्यावी."* महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्याशी निगडित असून, नियमित तपासणीमुळे गंभीर आजारांचे लवकर निदान होऊ शकते. त्यामुळे महिला वर्गाने आरोग्य शिबिरात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले