हाके लक्षात ठेवा भीमा कोरेगाव इतिहास पुन्हा घडेल सचिन खरात
आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजताच्या सुमारास आरपीआय खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वर जोरदार टीका केले असून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एसी आरक्षणामध्ये इतर जातीचा समावेश करा असे वक्तव्य केले होते यावर सचिन खरात म्हणाले हे एस सी चा इतिहास लक्षण हाके यांना माहिती नाही त्यामुळे पुन्हा एकदा भीमा कोरेगाव घडण्याची वाट लक्ष्मण हक्के यांनी पाहु नये