मुंबई: एकनाथ शिंदे, त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद दिघे समजलेत संजय राऊत
Mumbai, Mumbai City | Sep 20, 2025
जे कोणा बोलत आहेत, त्यांना आनंद दिघे समजले नाही, त्यांना ते माहीत नाहीत.हे बोलतातच, त्यांचे नेते एकनाथ शिंदे, त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद दिघे समजलेत असं नाही. सिनेमातल्या 90 टक्के गोष्टी खोट्या आणि भंपक आहेत. आणि गद्दार जर आमच्यावर चाल करून येऊ लागले तर कठीण आहे. इतक्या वर्षांत अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या आहेत.