सिन्नर: देवनदी पुलाजवळ आयशर आणि दुचाकीच्या अपघातात महिला ठार
Sinnar, Nashik | Sep 21, 2025 देवनदी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाची आई जागीच ठार झाली. फिर्यादी बाळासाहेब गायकवाड (२६) हे आईसह घरी जात असताना, गारवा हॉटेलजवळ मागून आलेल्या भरधाव टाटा आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली