जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (दि. २५) रात्री १० वाजता शहराजवळील गंगापूर ते आंबेवाडी मार्गावर करण्यात आली. प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहे.