आज दिनांक 8 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन नगरपरिषद कार्यालयात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी भेट दिली आहे , याप्रसंगी त्यांनी नगरपरिषद कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची सविस्तर माहिती घेत त्यांच्याशी संवाद साधला आहे यावेळी भोकरदन येथील पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.