शहरातील आंबेडकर नगर चौक ते बळीराम पाटील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याच्या मागणीला यश, गतिरोध बांधणीस सुरुवात #Jansamasya
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 22, 2025
छत्रपती संभाजीनगर:आंबेडकर चौक ते बळीराम पाटील रस्त्यावर शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे अपघात होण्याचे...