जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आता प्रशासनाला 'डेडलाईन' देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च अखेरपर्यंत १०० टक्के खर्च झालाच पाहिजे, असे कडक निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले आहेत. असे आज 14 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता प्रसिद्धीच दिले नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर ॲक्शन मोडमध्ये दिसले. सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्ह्याला ४१२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.