शिरपूर: विद्युत शॉक लागल्याने 27वर्षीय ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा मृत्यू,तालुक्यातील पिळोदा येथे घडली दुर्दैवी घटना
Shirpur, Dhule | Jun 22, 2025
शिरपूर तालुक्यातील पिळोदा गावात ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा विद्युत मोटार सुरु करताना विजेचा धक्का जोरदार...