नवगण राजूरी येथील पुलाच्या कामाची आ.संदिप क्षीरसागरांकडून पाहणी
Beed, Beed | Oct 22, 2025 बीड तालुक्यातील नवगण राजूरी येथील पुलाच्या कामाची आज बुधवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता आमदार संदिप क्षीरसागर यांनी पाहणी केली. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी कामाची प्रगती जाणून घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि नागरिकांना सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील ग