आर्णी: शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारल्याने काठीने व विटीने केली मारहाण; पांगरी येथील घटना
Arni, Yavatmal | Nov 4, 2025 पांगरी येथे शिवीगाळ का केली म्हणून जाब व विचारल्याने काठीने व विटाणे मारहाण केल्याची घटना दिनांक 31 ऑक्टोबर ला घडली आहे सदर घटनेची तक्रार आर्णी पोलिसात रवींद्र बळीराम जाधव यांनी दिली असून आरोपी धीरज दत्ता पवार, सुरज दत्ता पवार यांना तक्रारदार यांनी शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारल्याने वाद करून काठीने व विटीने मारहाण केल्याची घटना दिनांक घडली आहे वरील तक्रारी वरून आर्णी पोलिसांनी वरील आरोपी विरोधात विविध कलमावये गुन्हा नोंद काल आहे