दिनांक 3 जानेवारी रोजी 4.30 वाजेच्या दरम्यान तेढवा चौकात डांबरी रोडवर मृतक हे आपल्या सायकलने गावातील चौकात मेडिकलमध्ये औषध घेण्याकरिता जात असताना टिप्पर क्रमांक एम एच 35 एजे 9091 च्या चालकांनी आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व लापरवाहीने चालवून त्याच्या सायकलला धडक देऊन त्याच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच मरण पावले असल्याने टिप्पर क्रमांक एम एच 35 एजे 9091 च्या चालकांनी आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून मृतक यास धडक देऊन त्याचे मरणास कारणीभूत झाला आहे असे