सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा निर्णय संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराच्या सहमतीने घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम सदस्यांनी अजित पवार यांनी सुनेत्रावहिनींचे नेतृत्व मान्य केले आहे. अजितदादांनी घेतलेल्या निर्णयातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनडीएचा प्रमुख घटकपक्ष असून, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी व सर्वसमावेशक वैचारिक भूमिकेतून वाटचाल करत राहणार आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली.