मुंबई: माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची कस्तुपा रुग्णालयात बैठक सुरू झाली सर्व परिचारिका वरिष्ठ डॉक्टर आमदार जामसुतकर दाखल
Mumbai, Mumbai City | Oct 7, 2025
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची कस्तुपा रुग्णालयात बैठक सुरू झाली सर्व परिचारिका वरिष्ठ डॉक्टर आमदार जामसुतकर आणि इतरांशी चर्चा सुरू परिचारकांची बाजू समजून घेतल्यानंतर माध्यमांशी सांगणार संवाद कस्तुभार रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकावरून वाद निवृत्त कर्मचाऱ्याने प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक दिल्याने हा वाद निर्माण झाला होत