खंडणी मागण्यास सांगून एकाला बेदम मारहाण निमगाव खंडोबा तालुका खेड येथे दोघांनी मिळून एकाला दारूपाजून त्यानंतर कंपनीत कामे सुरू असलेल्या ठेकेदारांकडे लाखो रुपयांची मागणी करण्यास सांगितले दोघात तिघांकडे पैसे मागून कोणीही दाद न दिल्याने त्या दोघांनी मिळून याच तरुणाला बेदम मारहाण केली अमोल बाळासाहेब शिंदे, रामकृष्ण विश्वास भोंडवे अशी आरोपींची नावे आहे.