पालघर: वसईतील भोयदापाडा राजावली येथे पुराच्या पाण्यात अडकले नागरिक; तीस नागरिकांची अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका
Palghar, Palghar | Aug 19, 2025
वसई विरार परिसरात मुसळधार पाऊस बरसल्यामुळे पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली. वसईतील भोयदापाडा राजावली येथे पुराचे पाणी...