हिंगोली: हिंगोलीत कर्जमाफी मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे आक्रमक
तर मंत्री विखेंना टकमक टोकावरून लोटून दिला असतं, नसता तोफेच्या तोंडाला बांधून फेकून दिलं असतं... कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हिंगोलीत शेतकरी आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी अकरा वाजता दरम्यान हिंगोलीत शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन कावरखे आक्रमक झाले असल्याच बघायला मिळाले आहे