भुसावळ: फेकरी गावात एकावर चाकू हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल
भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात एकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. ३० सप्टेंबर रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.