मूल: मूल शहरातील चिलखे हॉटेलच्या मागे एक इसम आढळला मृत अवस्थेत
Mul, Chandrapur | Sep 16, 2025 मूळ शहरातील चिलखे हॉटेलच्या मागच्या बाजूला एक ही इसम वृत्त अवस्थेत आढळून आला आहे सदर इसमाला कोणी ओळखत असल्यास मुल पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आव्हान पोलिसांनी केली आहे