गडचिरोली: शेतकऱ्यांच्या घामाचे अन्नधान्य सडवून शासन जनता व शेतकऱ्यांचा घोर अपमान करत आहे:आ.इ. की स अहेरी वि.अध्यक्ष सचिन मोतकुरवार
Gadchiroli, Gadchiroli | Sep 7, 2025
ऑल इंडिया किसान सभेच्या हाकेला प्रतिसाद देऊन तालुक्यातील शेकडो शेतकरी, मजूर, महिला व विद्यार्थी सज्ज होत आहेत. धान...